• slider
  • slider
  • slider
  • slider
  • bootstrap slider
  • slider3
  • slider3
  • slider3
  • slider3
1 2 3 4 5 6
मुख्याध्यापिका मनोगत

मुख्याध्यापिका
प्राथमिक विभाग

आमच्या डी.के.टी.ई. सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष आदरणिय कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इचलकरंजी व परिसरातील... more

बालवाडी विभाग प्रमुख

अनंतराव भिडे विद्या मंदिर, मराठी माध्यम


महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखल्या जाणा-या या वस्त्र्योध्योग नगरीचे नाव इचलकरंजी आहे. इचलकरंजीचे मुळचे संस्थनिक नारायण बाबासाहेब घोरपडे हे होते. १९०४ साली या शहरात पहिला यंत्रमाग चालु झाला. पंचगंगा नदीकिनारी वसलेल्या या शहराचे पुर्वी तीन खेडी होती. इंची, उंची, करंजी या सर्वांचे मिळून इचलकरंजी हे नाव पडले आहे.

इचलकरंजीतील राबणा-या कष्टक-यांच्या वारसांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून मिळवता यावे, विध्यार्थ्यांची परवड होवू नये, त्यांच्या प्राथमिक पाया भक्कम होवून पुढील आयुष्यांत त्यांचे चांगले व्यक्तिमत्व घडावे ही आदरणीय आवाडेदादांची तीव्र इच्छा होती. ही शिक्षणाची सोय करण्यासाठी आदरणीय आवाडेदादांनी त्यांचे मित्र कै.अनंतराव भिडे त्यांच्या स्मरणार्थ ‘अनंतराव भिडे विद्या मंदिर’ मराठी मध्यमांतून शिक्षण देणारी प्रशाला दि. २ ऑक्टोंबर १९८७ रोजी सुरू केली. शाळेची मान्यता पत्रे –

१) महाराष्ट्र शासन १०८७/सी.आर.३४१० शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय विस्तर भवन, मुंमई – ४०००२२ दि. ८/१०/८७

२) मा. शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर,जा.क्र.पी २ कावि(खाप्राशामान्यत)२७२५३-५६/८७-८८

Connect with us

Phone #1
8/1288/2, Near the Bhora Kapad Market, Patil Mala, Ichalkaranji - 416115
Tal - Hatkanagale, Dist - Kolhapur.
State - Maharashtra.
Contact
(0230) 2420420