शैक्षणिक

ई-लर्निग


शाळेमध्ये विद्यार्थांना ई-लर्निग प्रोजेक्टरवर अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यामुळे मुलांना विषयाचे शास्त्रशुध्द व सखोल आकलन होण्यास व लक्षात ठेवण्यास सोपे जाते.

कार्यरत स्टाफ


शाळेलेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर मिळून एकून ३७ स्टाफ कार्यरत आहे. यामध्ये २५ शिक्षक आहेत. हे सर्व उच्चशिक्षत आहेत. शाळेमध्ये २ लिपिक, ७ सेविका, १ स्विपर व २ वॉचमन आहेत. सर्व स्टाफ आपले काम उत्तम रितीने करत आहेत.

Connect with us

Phone #1
8/1288/2, Near the Bhora Kapad Market, Patil Mala, Ichalkaranji - 416115
Tal - Hatkanagale, Dist - Kolhapur.
State - Maharashtra.
Contact
(0230) 2420420