प्रवेश प्रक्रिया

बालवाडी विभाग—


आमच्या बालवाडी विभागाकडे शिशुवर्गामध्येच प्रवेश दिला जातो. त्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

  • प्रवेश घेणार्‍या विद्यार्थाचे वय ४ वर्षे पूर्ण असावे.
  • बालवाडी विभागाकडील प्रवेश हे शासनाच्या परिपत्रकानुसारच होईल. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जन्म दाखल्याची --- २ प्रती
  • रेशनकार्ड --- १ प्रती
  • जातीचा दाखाला असेल तर --- १ प्रती
  • उत्पन्नाचा दाखला – १ प्रती
  • विद्यार्थाचे पासपोर्ट साईज फोटो --- २ प्रती

Connect with us

Phone #1
8/1288/2, Near the Bhora Kapad Market, Patil Mala, Ichalkaranji - 416115
Tal - Hatkanagale, Dist - Kolhapur.
State - Maharashtra.
Contact
(0230) 2420420