• slider
 • slider
 • slider
 • slider
 • slider
 • slider
 • slider
 • slider
 • slider
 • bootstrap slider
 • bootstrap slider
 • bootstrap slider
 • bootstrap slider
 • bootstrap slider
 • bootstrap slider
 • bootstrap slider
 • bootstrap slider
1 2 3 5 6 7
मुख्याध्यपक मनोगत

मुख्याध्यापक

‘विद्या सर्वस्य भुषणम’ या ब्रीदवाक्याने प्रेरित झालेली ‘आमची मराठी मिडीयम हायस्कूल, नारायण मळा हि प्रशाला... more

ताज्या घडामोडी

मराठी मिडीयम हायस्कूल, नारायण मळा


मराठी मिडीयम हायस्कूलची स्थापना २००० मध्ये झालेली असून थोड्याच कालावधीत शाळेने इचलकरंजी शहर व परिसरामध्ये आपले नावलौकिकन सिद्ध केलेला आहे. नेहमीच शाळेने शालेय गुणवतेबरोबर शालेय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा,क्रीडा परीक्षा या मध्ये सुयश प्राप्त करून डी.के.टी.ई संस्थेच्या शिरपोचमध्ये नेहमीच मानाचा तुरा रोवनायचं काम शाळेने केलेले आहे. स्मार्ट वर्क, सातत्य, उत्कृष्टतेचा ध्यास या जोरावर नेहमीच अव्वल राहण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वैशिष्ट्ये :


 • उच्चशिक्षित, अनुभवी, विद्यार्थ्याचा सर्वागीण विकासासाठी झटणारा शिक्षकवृंद
 • विद्याथ्याकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन
 • निसर्गरम्य वातावरण
 • विविध उपक्रमांचे आयोजन
 • खेळ व विविध स्पर्धामध्ये सहभाग
 • अध्यापन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Connect with us

Phone #1
मराठी मिडीयम हायस्कूल
नारायण मळा, इचलकरंजी.
Contact
०२३०-२४२३९५८