ताज्या घडामोडी

व्यंकोबा मैदान येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धात  DKTE सोसायटी चे मराठी मिङियम हायस्कुल (नारायण मळा) चे घवघवीत यश

निकाल खालीलप्रमाणे

       
14  वयोगट (मुले)  १४वयोगट  (मुली) १७ वयोगट(मुले) (गीको) १७ वयोगट मुली  १९ वयोगट (मुली)
1) ४१ किलो ऋतुराज मगदूम प्रथम  1) ३० किलो स्नेहल रोकङे प्रथम 1) सुजल कोरे ५४ किलो प्रथम   1) हर्षदा चव्हाण ४६ किलो प्रथम  1) आयॉ नवनाळे ६७किलो प्रथम 
2) ५५ किलो शिवतेज जाधव  दृतीय     2) ३८ किलो वैदेही कुंभार दृतीय 2) गैरव हेरवाडे ६३ किलो प्रथम  2) अनुजा मगदूम ५६ किलो प्रथम 
3) ४८ किलो अपूर्वा कांबळे प्रथम   3) रोहित क्षीरसागर ७६ किलो प्रथम 3) मृनाल कवडे  ६०किलो प्रथम

सर्व  खेळाडूची जिल्हास्तरीय स्पर्धासाठी निवड  सर्वांना   बंडगर सर थोरवत सर  व बचाटे सर यांचे मागॕदशॕन लाभते तसेच संस्थेच्या मानदसचीव डॉ. सपना आवाडे वहिनी व  मुख्याध्यापक श्री.एन्  एच् गाडेकर सर यांचे प्रोत्साहन मिळते.

तालुकास्तरीय शालेय शासकीय व्हॉलीबॉल  स्पर्धात  DKTE सोसायटी चे मराठी मिडीयम हायस्कुलचे उत्तुंग यश

14  वयोगटाखालीलागटात (मुले) प्रथम कमांक
17 वयोगटाखालीला (मुले)  प्रथम
14 वयोगटाखालीला (मुली) प्रथम

सर्व  संघांची जिल्हास्तरीय स्पर्धासाठी निवड  सर्वांना  क्रीडाशिक्षक बंडगर सर, थोरवत सर व बचाटे सर यांचे मागॕदशॕन लाभते तसेच संस्थेच्या मानदसचीव डॉ .सपना आवाडे वहिनी व  मुख्याध्यापक एन्  एच् गाडेकर सर यांचे प्रोत्साहन मिळते.

१५ ऑगस्ट २०१८

श्री संत नामदेव युवक मंडळ इचलकरंजी

इचलकरंजी शहरस्तरीय आंतरशालेय स्पर्धेचे सर्वसाधारण विजयतेपद मराठी मिडियम हायस्कुलकडे

श्री नामदेव समाज सेवा मंडळ(रजि.),श्री संत नामदेव युवक मंडळ इचलकरंजी यांच्यामार्फत प्रतिवर्षी विविध स्पर्धा घेण्यात येतात.यावर्षी घेण्यात आलेल्या चित्रकला ,वेशभूषा,वक्तृत्व, निबंध, सामान्यज्ञान, बुद्धिबळ इ.स्पर्धां मध्ये प्रशालेने उतुंग यश संपादन करून या स्पर्धेचे सर्वसाधारण विजयतेपद पटकावले. विजयते पदाने हुलकावणी दिली होती. पण यावर्षी "लहरोंसे डरकर नौका पार नही होती कोशिश कारानेवालोंकी कभी हार नही होती" या उक्तीनुसार विजयते पद पटकावले.त्यामुळे सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक,विभाग प्रमुख सौ.व्ही. आर.चव्हाण,
प्रशालेचे मुख्यध्यापक - श्री.एन.एच. गाडेकर व पालक यांचे हार्दिक अभिनंदन

Under 14 n 17 football first in taluka level

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश

मराठी मिडियम हायस्कुल, नारायण मळा, इचलकरंजी प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 20 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

इयत्ता 5 वी

एकूण 16 विद्यार्थी गुणवत्ता यादीत यापैकी 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

कु अथर्व शिरीष हावळ-राज्यात 10 वा

कु अथर्व वैभव नलावडे राज्यात 17 वा

इयत्ता 5 वी जिल्हा गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी -

1)अथर्व हावळ 2)अथर्व नलावडे 3)आदित्य देसाई 4)आर्यन किणींगे 5)आसमा आत्तार 6)पलक पाटील 7)पियुष पाटील 8)सुजित मगदूम 9)तन्वी निकम 10)पार्थ वरुटे11)प्रथमेश यादव 12)रिया संकपाळ 13)साई फातले 14)सिद्धी गुगळे 15) सिध्दीका कांबळे 16)सोहम आडेकर

इयत्ता 8 वी एकूण 4 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत-
1)अंजली कोष्टी,2)प्रथमेश बिरादार,3)संजीवनी पाटील,4)श्रुतिका बोरगावे
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे डी. के.टी. ई परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन

वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी

वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी व श्री .मुगेंद्र आण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्या मंदिरच्या रोप्य महोत्सवी निमित्त घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत आमच्या प्रशालेचा प्रथम क्रमाक

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या निवडणुक व माझ्या राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या निवडणुक व माझ्या राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी झालेल्या निवडणुकीत आमच्या प्रशालेचे मुख्याधापक मा. .नंदकुमार गाडेकर सर यांची खजीनदार पदी निवड

आंतरभारती विद्यालय मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बालभूगोल परीक्षा मध्ये कु. वैष्णवी संपत पाटील हिने ९० गुण मिळवून उतेज्नार्थ प्रथम क्रमाक पटकविला आहे

It's a very proud to our school .Our brilliant student, Mr.Anurag Sarada Who has recently completed his graduation ( B.E. Civil )and now he is going abroad to complete his post-graduation (MS- Management of Technology ) from Delft University of Technology, Netherlands,Our School G.S.,L.,R., And Respected Headmaster,Mr. N.H.Gadekar, and Mr.Taral R.M are joyfully Felicitating and wishing him all the best for his further education in Netherlands.

भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजी

भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजी यांचे मार्फत घेणेत आलेल्या स्कॉलर स्टुडंट स्पर्धेत डी के टी ई मराठी मिडीयम हायस्कूलची
1) कु सोनल कनुकले लहान गट प्रथम 2)कु मृणाल कवडे मोठा गट प्रथम

CPT परीक्षा मार्गदर्शन

Cpt परीक्षा पास झालेली प्रशालेची माजी विद्यार्थिनी कु राधा जाडर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व तिचा सत्कार करताना शाळेची विद्यार्थीनी प्रतिनिधी.

विज्ञान वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड.

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत डी के टी ई सोसायटीचे मराठी मिडीयम हायस्कुल ना मळा ची विद्यर्थीनी कु,वैष्णवी पाटील जिल्यात द्वितीय, विभागीय स्पर्धेसाठी निवड.

सहकारमहर्षी मा.कल्लाप्पांणा आवडे (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त

डी के टी ई सोसायटी राजवाडा इचलकरंजी संस्थापक अध्यक्ष सहकारमहर्षी मा.कल्लाप्पांणा आवडे (दादा) यांच्या वाढ दिवसानिमित्त मराठी मिडीयम हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वतः देणगीतून 940 वह्या जमा करून गरीब मुलांना वाटप केल्या .

1) खोतवाडी हायस्कुल 340 वह्या

2) ई न पा 11 नं शाळा 300 वह्या

3) ई न पा 51 नं शाळा 300 वह्या वाटप करतानाचे क्षण...


नौरासजी वाडिया कॉलेज पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या MTS परीक्षेत आपल्या प्रशालेचे घवघवीत यश

इयत्ता : ८ वी

राज्यात : २० वी : कु . अंजली वैभव कोष्टी

जिल्यात : २ री: कु. कुलकर्णी श्रेया

५ वी : कु. संजीवनी पाटील

: ७ वी : कु. शौरी पाटील

इयत्ता : ९ वी

राज्यात : ६ वी : कु किंणीगे प्राची

जिल्यात : ४ थी : वैष्णवी पाटील

इयत्ता : १० वी

जिल्यात : २ री : कु मधु खोत


NMMS RESULT 2017-18

४९ पैकी १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त

कु.शिंदे आदिती कु.कुंभार अनिकेत
कु.कोष्टी अंजली कु.नागुरे करण
कु.अतिग्रे मानसी कु.कडाकणे मंथन
कु.बिरादार प्रथमेश कु.शिंदे ऋत्विक
कु.रोकडे सलोनी कु.पाटील संजीवनी
कु.कुंभीरकर शंतनू कु.पाटील शोरी
कु.कुलकर्णी श्रेया कु.पाटील श्रेयश
कु.कांबळे सुयश

२०१७-१८ १० वी चा निकाल

इयत्ता १० वी चा निकाल एकूण -९९.३२%

शालेय निकालानुसार गुणानुक्रमे प्रथम - ३ विद्यार्थी

१) कु . मधु तानाजी खोत -९५.८०%

२) कु . अक्षता वैभव कोष्टी -९५.२०%

३) कु . पवन अमर नलवडे -९४.८०%


विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल

मराठी मिडीयम हायस्कूल ना.मळा इचलकरंजी चे विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश 3 विद्यार्थी शिल्ड व प्रमाणपत्र धारक ,व 3 विद्यार्थी प्रमाणपत्र धारक यशस्वी विध्यार्थी सोबत विज्ञान शिक्षिका व मुख्याध्यापक गाडेकर सर


स्वातंत्र्य दिन २०१७


मराठी मिडीयम हायस्कूलचे यश आदर्श रावळ याचे सेमीफायनलमध्ये प्रवेश,तसेच man of the match पुरस्कार


डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिवस निमित्ताने “विद्यार्थी दिवस” साजरा


शालेय शासकिय जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धत प्रथम क्रमांक .. विभागीय स्पर्धसाठी निवड. मराठी मिडीयम हायस्कुल नारायण मळा इचलकरंजी शालेय शासकीय जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक, विभागीय स्पर्धेसाठी निवड


आग विझवण्याचे प्रात्याक्षिक करताना मराठी मिडीयम हायस्कूलची विद्यार्थी


महाराष्ट्र शासना मार्फत घेणेत आलेल्या 8 वी NMMS परीक्षेत उचंकी 23 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेबद्दल इचलकरंजी शिक्षण मंचच्या वतीने गुणवंत शाळा पुरस्कार प्रदान करताना ,माध्यमिक शिक्षण अधिकारी मा,किरण लोहार साहेब ,इचलकरंजी पोलीस अधीक्षक डॉ, दिनेश बरीसाहेब


सिंगापूर मध्ये Education studu to power point presentation... in dkte auditorium hall आणि दादा व आऊ यांचा सत्कार समारंभ.


मराठी मिडीयम हायस्कूलमध्ये निर्भया पथकाद्वारे मार्गदर्शन करताना पथक प्रमुख मा. गोमारे साहेब , वकील मुजावर मॅडम व मुख्याध्यापक गाडेकर सर


5 वी व 8 वी शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थी गौरव सोहळा.


स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश 5 वी निकाल-कोल्हापूर जिल्हा शहरी विभागात द्वितीय क्रमांकाची उच्चंकी संख्या.

1) आदित्य देवमोरे - राज्यात 10 वा, व 12 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
8 वी निकाल- १४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत प्रशाळेतील एकूण 27 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र, कोल्हापूर जिल्हा शहरी विभागात द्वितीय क्रमांकाची उच्चंकी संख्या.

मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचे वाढदिवस निमित्त गरीब व गरजू मुलांना मदत म्हणून 1110 वाह्यांचे वाटप.


माधवबाग कार्डिएक क्लिनिक सेंटर मार्फत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


दैनिक तरुण भारत मार्फत एस.एस.सी मित्र अंकाचे प्रकाशन सोहळा संपन्न


N.S.S.E RESULT 2016-17 राज्यात एकूण ५ विद्यार्थी

विद्यार्थी नाव इयत्ता राज्यात
निनाद श्रीराम सावंत ९ वी २८ वा
हिमांशु हेमंत कोडूलकर ९ वी २८ वा
मधु तानाजी खोत ९ वी २९ वी
जयदीप भीमराव अकीवाठे ७ वी २९ वा
प्रणव राजू पाटील ९ वी ३२ वा

शाहू जयंती उत्सवात साजरी. मा.शामराव कुलकर्णी यांच्या हस्ते फोटो पूजन व विद्यार्थीना मार्गदर्शन


M.T.S.E 2016-17 नौरोसजी वाडिया कॉलेज पुणे याच्या मार्फत घेण्यात येणारी एम.टी.एस ई. परीक्षातील यशस्वी विद्यार्थी


डी. के.टी.ई सोसायटी मराठी मिडीयम हायस्कूल नारायण मळा इचलकरंजी वर्ष २०१६-१७ १० वी निकाल

शालेय निकालानुसार गुणानुक्रमे प्रथम ३ विद्यार्थी
1. धोत्रे अनिशा अशोक ९५.८०%
2. कुलकर्णी मृणाल शैलेश ९५.६०%
3. हातळगे अजिंक्य अशोक ९५.४०%

Connect with us

Phone #1
मराठी मिडीयम हायस्कूल
नारायण मळा, इचलकरंजी.
Contact
०२३०-२४२३९५८